Saturday, October 6, 2018

Marathi Aarti Sangrah


आरती संग्रह
श्री गणेश आरती

सुख कर्ता दु: हर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पुर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेन्दूराची, कंठि झळके माळ मुक्ता फळांची
जय देव जय देव जय मंगळ मूर्ती श्री मंगळ मूर्ती ।
दर्शन मात्रे मान कामन पुर्ती जय देव जय देव जय ।।

रत्नखचित फर तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा
हीरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया
जय देव जय देव जय मंगळ मूर्ती श्री मंगळ मूर्ती
दर्शन मात्रे मान कामन पुर्ती जय देव जय देव जय ।।

लंबोदर पीतांबर फणिवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पावावे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।।
जय देव जय देव जय मंगळ मूर्ती श्री मंगळ मूर्ती
दर्शन मात्रे मान कामन पुर्ती जय देव जय देव जय ।।

श्री शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्य सुंदर मस्तकी बाळा, ते थुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा
जय देव जय देव जय श्री शंकरा, हो स्वामी शंकरा, आरती ओवाळू, भावार्ती ओवाळू  तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ।।

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा
विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा, ऐसा शंकर शोभे उमवेल्हाळा  
जय देव जय देव जय श्री शंकरा, हो स्वामी शंकरा, आरती ओवाळू, भावार्ती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ।।

देवी दैत्यी सागरमंथन पै केले, त्यामाजी अवचित हलाहल उठिले
ते त्वां असुरापणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिध्द झाले
जय देव जय देव जय श्री शंकरा, हो स्वामी शंकरा, आरती ओवाळू, भावार्ती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ।।

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी
शतकोटींचे बीज वाचे उच्चारी, रघुकुळटिळक रामदासा अंतरी  
जय देव जय देव जय श्री शंकरा, हो स्वामी शंकरा, आरती ओवाळू, भावार्ती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ।।
श्री दुर्गा देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी, सुरवर-ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी ।।२।।

त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसी नाही, चारी श्रमले परंतु बोलवे काही
साही विवाद करिता पडले प्रवाही, ते तू भक्तांलागी पावसि लवलाही, जय देवी जय देवी
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी, सुरवर-ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी ।।२।।

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेशापासुनी सोडवी तोडी भवपाशा
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा, नरहरी तल्लीन झाला पदपंककजलेशा, जय देवी जय देवी
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी, सुरवर-ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी ।।२।।

कर्पूर आरती

कर्पूर गौरं करुणावतारं, संसार सारं भुजगेंद्र हारं |
सदा वसंतम हृदयारविंदे, भावं भवामि सहितं नमामि ||१||

मंदार माळा कुलतालकायै, कपालामालां कृतशेखराय |
दिव्यमंबाराया च दिगंबराया च नमः शिवाय च नमः शिवाय ||२||

घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे |
प्रेमे आलिंगन, आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नमः ||३||

त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुक्षच सखा त्वमेव |
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव ||४||

कायेन वाचा मनसेन्द्रीयेवा, बुध्यात्म नावा प्रकृते स्वभावात |
करोमि यद्यत सकलं परस्मै, नारायणायेती समर्पयामि ||५||

अच्युतम, केशवम, रामनारायणम, कृष्णदामोदरम वासुदेवम हारीं |
श्रीधरम, माधवम, गोपिका वल्लभम, जानकी नायकम रामचंद्रम भजे ||६||

हरे राम हरे राम, राम राम हरे हरे |
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ||७||

No comments: